Sundar Manus Changla Aselach Ase Nahi
सुंदर माणूस चांगला असेलच असे नाही, पण चांगला माणूस नेहमीच सुंदर असतो…
सुंदर माणूस चांगला असेलच असे नाही, पण चांगला माणूस नेहमीच सुंदर असतो…
प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का…
या जगात एकच जात आहे – माणूस! आणि धर्मही एकच – माणूसकी!
डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात…