Maitri Kashala Mhantat?
रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…
रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…
प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही…
पैसा हेच सर्वस्व नाही.. पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.. पैश्याची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका.. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.. हे नेहमी लक्षात ठेवा.. आपले मित्र हे आपले धन आहे.. वेळ काढ़ा भेटा बोला.. हे प्रेमाने मिळते, जपून ठेवा…