Hrudyachya Eka Bajus Jaga Majhi Asu De
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे, जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला, परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे…
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे, जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला, परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे…
रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…