Chukle Tar Raag Nako Majhyavar
साधं-सुधं असलं तरी, प्रेम केलं तुझ्यावर.. चुकलं असेल कधी, राग नको माझ्यावर…
साधं-सुधं असलं तरी, प्रेम केलं तुझ्यावर.. चुकलं असेल कधी, राग नको माझ्यावर…
प्रेम एक आठवण आहे, हळुवारपणे जिवलग माणसाशी, हृदयात केलेली, साठवण आहे…
प्रेम आहे तुझ्यावर, किती वेळा सांगू? तू फक्त माझीच रहा, आणखी काय मागू…?
निखळ, मादक नजर तुझी, भुरळ पाडते मनाला.. तुझ्या प्रेमाची आठवण, येते क्षणाक्षणाला…