Happy Birthday Mama | मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Mama in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा कोणी काहीही म्हणालं तरी, आपला मामा आपल्यासाठी जान आहे.. Love You Mama! माझ्या प्रिय मामांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday & Love You Mama! | मामा वाढदिवस शुभेच्छा दुनियासाठी कसापण असो, आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे.. पावडर क्रीम नाही लावत तरीही, माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे.. Love You Mama! मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! Mama Birthday Wishes in Marathi | मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी, मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…! Happy Birthday Mama..! एकच इच्छा माझी, नेहमी रहा असेच आनंदी.. तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर, हीच परमेश्वराकडे मागणी..! Happy …

Read more