वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी | Vadhdivsachya Funny Shubhechha

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले… मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे… मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪… देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो …

Read more