Shubh Sakal Marathi Status Image

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवले..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय…
शुभ सकाळ!