Pratyek Manushyachya Aayushatil Pahili

गुरुदक्षिणा
म्हणून गुरूंनी माझा
अंगठा मागितला,
आणि मी
सही केली…!