Dhanyawad SMS Marathi

आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार… आपले मनःपूर्वक आभार…! असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…

Mala Maaf Kara SMS

मी केलेल्या चुकांमुळे, तुम्ही दुखावणे साहजीकच आहे, मोठे पणाने माफ कराल, हीच एक विनंती आहे, मला खरंच माफ करा…

Jinhe Sapne Dekhna Achha Lagta Hai

जिन्हे सपने देखना अच्छा लगता है, उन्हे रात छोटी लगती है, जिन्हे सपने पुरे करना अच्छा लगता है, उन्हे दिन छोटा लगता है…

Ye Zindagi Tujhe Dekhte Huye Gujar Jaye

मेरे वजूद मे शायद तू उतर जाये, मै देखू आईना तो तू नजर आये, तू हो सामने और ये वक्त ठहर जाये, और ये जिंदगी तुझे देखते हुये गुजर जाये…