Ghetla Ticha Muka Tevha
घेतला तिचा मुका तेंव्हा, किती गोड गोड लाजली, आता रोज रोज मागते, एवढी कशी माजली…
घेतला तिचा मुका तेंव्हा, किती गोड गोड लाजली, आता रोज रोज मागते, एवढी कशी माजली…
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की, तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात…
अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालतांना सावलीची गरज असते, जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते, आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत… *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
याला म्हणतात कॉनफिडन्स!! मुलाचा बाप आपल्या मुलाला बेदम मारत असतो, शेजारी: का मारताय एवढं, काय झालं? मुलाचा बाप: उद्या याच्या शाळेचा निकाल आहे. शेजारी: मग आज का मारताय? मुलाचा बाप: मी उद्या गावाला चाललोय…