Kiss Joke Marathi

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो, या महिन्यात पगारा ऐवजी १०० “कीस” (Kiss) पाठवतोय. ☺ बायकोने उत्तर दिले, तुमचे “१०० कीस” मिळाले. हिशोब पाठवते… ☺ दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवलं.. ☺ चिंटू च्या सरांना ७ द्यावे लागले.. ☺ भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावे लागले.. ☺ घरमालक रोज ७-८ घेऊन जातात.. ☺ तुम्ही काळजी करू नका अजून ३०-४० कीस बाकी आहेत, या महिन्याचे भागून जाईल…

Ekda Bhagwantala Eka Bhaktane Vicharle

एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले, “देवा” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस. “तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे? तुझेच तुला कसे अर्पण करणार?” भगवंताने स्मित उत्तर दिले, “बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही. तो तूच निर्माण केलेला आहेस. तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल.” शूभ सकाळ!

100 Janvar 100 Litre Doodh Paheli Answer

एक किसान के पास कुल 100 पालतू दुधारू पशु है, जिनमे तीन प्रकार के पशु, अर्थात भैंस, गाय तथा बकरी शामिल है… एक भैंस रोज़ाना पांच लिटर दूध देती है, एक गाय रोज़ाना ढाई लिटर, तथा एक बकरी रोज़ाना आधा लिटर दूध देती है… दिलचस्प तथ्य यह है कि किसान को उन 100 पशुओं से रोज़ाना 100 लिटर ही दूध प्राप्त होता है. अब आप लोग बताइए, किसान के पास कितनी भैंस, कितनी गाय, और कितनी बकरियां है?

Doodhwala Paheli

3 liter and 5-liter Puzzle Answer एक दूधवाले के पास 3 लीटर और 5 लीटर के ही बर्तन है, और अगर उसे केवल 1 लीटर दूध अलग से निकालना हो तो वो क्या करेगा? जवाब:3 लीटर वाले बर्तन से 5 लीटर वाले बर्तन में दो बार दूध डालने की कोशिश करो तो दूसरी बार 1 लीटर दूध बच जायेगा..