Premat Tras Ka Hoto
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही, “त्रास” प्रेम केल्याने होतो की, आठवण आल्याने…
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही, “त्रास” प्रेम केल्याने होतो की, आठवण आल्याने…
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो…
तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास…
अजूनही जीवन जगत आहे, कारण माझा श्वास आहे तू, तू जरी माझी नसलीस तरी, माझं पहिलं प्रेम आहे तू…