What’s App Facebook Parinaam

आयुष्यात इतकी मान खाली घालायची वेळ कधीच आली नव्हती.. जितकी व्हाट्स अँप फेसबुक मुळे आली आहे…!!

Rang Panchami Funny SMS

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला… मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! रंग पंचमी फनी SMS

Vijayadashmichi Rit Hi Nyari

झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी…

Rahti Hai Vo Aaj Kal Mere Bina

बड़े सुकून से वो रहती है आज कल मेरे बिना.. जैसे किसी उलझन से छुटकारा मिल गया हो उसे…