Kadhi Kadhi Shevat Chukicha Hoto
कधी कधी शेवट चुकीचा होतो, पण नंतर कळते की, शेवट नाही पण सुरुवातच चुकीची होती…
कधी कधी शेवट चुकीचा होतो, पण नंतर कळते की, शेवट नाही पण सुरुवातच चुकीची होती…
मेरी मोहब्बत में ये मुक़ाम चाहिए, तेरे नाम के साथ अपना नाम चाहिए…
त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की, मी तिला नाही म्हणूच शकलो नाही.. मला म्हटली चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझा आणि काटा पडला तर मी तुझी… आय मिस यू!
दिल गुमसुम, जुबान खामोश, ये आँखे आज नम क्यों है, जो कभी अपना हुआ ही नहीं, उसे खोने का गम क्यों है…