Emotional Breakup Marathi Status
प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…
प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…
प्रेम कधी पहिलं नसतं, आणि कधी शेवटचं नसतं, कारण प्रेम केव्हाही होउ शकतं, कारण प्रेम फक्त प्रेम असतं…
अगर वह खुश है देखकर आँसु मेरी आँखों में, तो रब की कसम हम मुस्कुराना छोड़ देंगे, तड़पते रहेंगे उसे देखने के लिए, लेकिन उस की तरफ नजर उठाना छोड़ देंगे…
मेहनत लगती है, सपनो को सच बनानें में, हौसला लगता है, बुलंदी को पाने में, बरसों लगते है, जिंदगी बनाने में, और जिंदगी फिर भी कम पड जाती है, रिश्ते निभाने में…