Rishte Dil Se Nibhaye Jate Hai

कभी कभी “मजबूत हाथों” से पकड़ी हुई, “उंगलिया” भी छूट जाती है.. क्योंकि, “रिश्ते” ताकद से नहीं दिल से निभाये जाते है…

Majhya Manat Tuch Aahes

कुठे जाणार सोडून तुला, जिव माझा तूच आहेस, कोणी काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस…

Aathvan Marathi Quotes

प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही, तसेच प्रत्येक नातेही मनात जपले जात नाही, मोजकीच फुले असतात देवाच्या चरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसे असतात क्षणों क्षणी आठवणारी…

Kisi Ko Dukh Na Pahuche

हर किसी को खुश करना, शायद हमारे वश में न हो, लेकिन किसी को हमारी वजह से, दुःख ना पहुँचे ये तो हमारे वश में है…