Pratyek Natyala Hrudayatun Japave

आपल्या सावली पासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावं…

Natya Peksha Mothe Kahich Nahi

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही, नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही, विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही, कारण नात्यापेक्षा मोठं काहीच नाही…

Jo Bhi Mile Khushi Se Jiyo

रात सुबह का इंतजार नहीं करती, खुशबू मौसम का इंतजार नहीं करती, जो भी जिंदगी से मिले उसको ख़ुशी से जियो, क्योंकि जिंदगी वक्त का इंतजार नहीं करती…

Kyon Kahu Ki Mujhse Baat Kar

मैं क्यों कहु “उससे” की मुझसे “बात” कर.. क्या उसे मालूम नहीं की, उसके बिना मेरा दिल नहीं लगता…