Rishte Ko Sacche Dil Se Nibhao

पानी से तस्वीर कहा बनती है, ख्वाबों से तक़दीर कहा बनती है, किसी भी रिश्ते को सच्चे दिल से निभाओ, ये जिंदगी फिर वापस कहा मिलती है…

Khote Bolun Nate Jodanyapeksha

आयुष्यात खोटं बोलून, “नातं” जोडण्यापेक्षा, खरं बोलून, “नातं” तुटलेलं बरं…

Maitricha Dharm

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना, गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे… आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना, श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे… हाच मैत्रीचा धर्म आहे…!

Aise Jeevan Jiyo Ki

ऐसे जीवन जिओ की, अगर कोई आपकी बुराई भी करे तो कोई उस पर विश्वास न करे…