Good Night Marathi Shayri Love

तुझ्या सहवासात, रात्र जणू एक गीत धुंद.. प्रीतीचा वारा वाहे मंद, रातराणीचा सुगंध, हरवावे वाटते तुझ्या कुशीत, करून पापण्यांची कवाडे बंद… शुभ रात्री ! गुड नाईट मराठी शायरी लव

Good Night Aathvan

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे, काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका, कारण सारे जग विश्रांती घेत असतांना, कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे… शुभ रात्री! गुड नाईट आठवण

Chandan Chandan Zali Raat Status

चांदणं चांदणं, झाली रात, चांदणं चांदणं, झाली रात, . . . आता झोपा की, कोणाची बघता वाट… Good Night! चांदणं चांदणं झाली रात स्टेटस

Alone Quotes Marathi

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं…!!!