Valentine Day Propose Message Marathi

दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना… प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Aathvan Premachi Status

वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठावर गाणे बनून येईन, एकदा मनापासून मला आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…

Gulabachya Phula Aathvan Yete Mala

गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला.. आठवण येते मला, पण इलाज नाही त्याला, कारण प्रेम म्हणतात याला… Happy Rose Day! Gulabachya Phula Kay Sangu Tula aathvan Yete Mala Pan Ilaj Nahi Tyala Karan Prem Mhantat Yala… Happy Rose Day! Rose Day Wishes for Girlfriend Marathi

Kuthlyahi Prasangi Tham Pane Ubhe Raha

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसे, कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात…