Parat Ye Marathi SMS

पिल्लू तूच सांग आता काय करू मी तुझ्यासाठी.. आता तरी परत ये तुझ्यावरचं माझं प्रेम पाहून माझ्यासाठी… I Love You Pillu!

Happy Valentine Day Status Girlfriend Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… Happy Valentines Day! I Love You!