Kisi Ka Saath Mat Chodna
किसी का ये सोचकर साथ मत छोड़ना की, उसके पास कुछ नहीं तुम्हे देने के लिए… बस ये सोचकर साथ निभाना की, उसके पास कुछ नहीं तुम्हारे सिवाय खोने के लिए…
किसी का ये सोचकर साथ मत छोड़ना की, उसके पास कुछ नहीं तुम्हे देने के लिए… बस ये सोचकर साथ निभाना की, उसके पास कुछ नहीं तुम्हारे सिवाय खोने के लिए…
बायको एक दिवस ऑफिसवरून थोडी लवकर घरी आली. गुपचूप बेडरूम मध्ये येऊन बघते तर काय… रजईच्या खालून २ पायांऐवजी ४ पाय दिसताहेत, तिचं डोकं एकदम सणकलं.. कोपऱ्यात माझी क्रिकेट BAT दिसली.. उचलून तिने जे झोडायला सुरुवात केली की काही विचारू नका.. २-३ मिनिटानंतर दमली.. मागे वळून किचनमध्ये आली, बघते तर काय मी तिथे उभा.. चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य.. हसू दाबत मी म्हणालो.. अंग तुझे आई बाबा आले दुपारी.. त्यांना म्हटलं तुम्ही पडा थोडा वेळ.. येईलच ती इतक्यात…
कोई टूटे तो उसे सजाना सीखो, कोई रुठे तो उसे मनाना सीखो, रिश्ते तो मिलते है मुकद्दर से, बस, उन्हें खूबसूरती से निभाना सीखो…
एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन आली कॉलेज मध्ये. अशी अन तशी प्रेझेंटी कमीच होती मुलांची, त्यात उरलेले पसार झाले… पण एक मुलगा (स्मार्ट) बसला होता कट्ट्यावर, ती तिकडे गेली आणि म्हणाली हात दे, राखी बांधते, तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही… ती म्हणाली? काय झालंय काय? हा म्हणतो, वा! गं वा! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसूत्र आणतो, तू घेशील का बांधून?