Maitri Diwasachya Shubhechha

तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही एक वेगळेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची तुझी स्वतःची एक दृष्टी आहे, आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने ती मला लाभली, याहून मोठा आनंद तो कुठला…! मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!

Vishwas SMS Marathi

विश्वास… “कमवायला वर्षे लागतात, गमवायला सेकंद हि पुरत नाही…” असेच असते… आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो… म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका… कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात…!!!”

Valentine Day Propose Lines Marathi

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Doctor & Garodar Bai Joke

एक गरोदर बाई डॉक्टर कडे जाते, डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना? बाई म्हणते आठवा… डॉक्टर म्हणतात, ईश्श्श मी कसा आठवु! तुम्हीच सांगा…