गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा.. साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा.. मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण.. स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! Gudhipadvyachya Hardik Shubhechha गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Image

Gudi Padwa Message in Marathi

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…! गुढी पाडवा मेसेज in मराठी गुढी पाडवा मेसेज in मराठी

Marathi Nav Varshachya Hardik Shubhechha

जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी मनाचा.. तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Marathi Nav Varshachya Hardik Shubhechha Image

शुभ सकाळ मराठी सुविचार

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते… कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची, परिभाषाच काही वेगळी असते… विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते… शुभ सकाळ! Shubh Sakal Marathi Suvichar