Good Morning Sandesh | गुड मॉर्निंग संदेश
“बहुत सुन्दर सन्देश” लोहे को कोई नष्ट नहीं कर सकता, बस उसका जंग उसे नष्ट करता है.. इसी तरह, आदमी को भी कोई और नहीं, बल्कि उसकी सोच ही नष्ट कर सकती है!! सोच अच्छी रखो, निश्चित अच्छा ही होगा… सुबह का राम राम!

लोक बोलतात, लग्नानंतर प्रेम कमी होते, म्हणुन कदाचित, आपले लग्न होणार नाही.. म्हणजेच माझे तुझ्यावरचे प्रेम कधीच कमी होणार नाही…
बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन.. स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण… Happy Father’s Day!
स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो, तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा!