Tujhi Aathvan Jaat Nahi

येणारा दिवस कधीच, तुझ्या आठवणीशिवाय जात नाही.. दिवस जरी गेला तरी, तुझी आठवण जात नाही…

Tu Bolu Det Nahi Zopu Det Nahis

तू समोर असतेस, तेव्हा बोलू देत नाहीस.. तू समोर नसतेस, तेव्हा झोपू देत नाहीस…

Aathvan Status in Marathi

एकही क्षण नाही जेव्हा, तिची आठवण येत नसेल.. असा एकतरी क्षण असेल, जेव्हा तिही मला आठवत असेल?

Daru Funny Charoli

हवा तसा मी चालतो आहे कोण म्हणतंय ‘जातोय तोल?’ माझ्या मित्रा, माझ्या इतकी पचवून दाखव, नंतर बोल…!