Bada Aadmi Aur Achha Aadmi
बड़ा आदमी बनाना अच्छी बात है, लेकिन अच्छा आदमी बनना बहुत बडी बात है…
बड़ा आदमी बनाना अच्छी बात है, लेकिन अच्छा आदमी बनना बहुत बडी बात है…
धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची.. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची… ईद मुबारक!
सर्व मुस्लिम बांधवांना, रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक!
नजरेत जरी अश्रू असले, तरी ओठांवर हास्य असावं.. ओठांवरच्या हास्यामागे, नजरेतल्या अश्रूंना लपवावं…