Mi Kontehi Naate Swathasathi Jodat Nahi

मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही…

Swathasathi Kaam Kara Dusryasathi Nahi

“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”…

Ek Number Status Astat Majhe

मिञ बोलतात एक नंबर स्टेटस असतात तुझे, अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही..!!