Hinsa He Saglyat Mothe Paap Ahe
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची!
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची!
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा…
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका…