Panduranga Mala Tujhya Sahvasat Rahu De
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, पांडुरंगा मला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे… जय जय राम कृष्ण हरी!
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, पांडुरंगा मला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे… जय जय राम कृष्ण हरी!
रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते.. ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव, ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात.. प्रेषित हजरत मोहमद पैगम्बर यांनी, आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे.. या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे रमजान ईद निमित्ताने माझ्या सर्व भारतीय मुस्लिम बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक!
ज्यांनी तुमची धडपड जवळून पहिलीये, फक्त.. त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते..! इतरांना, “तुम्ही फक्त नशीबवान माणूस आहे असं नेहमी वाटत असतं…!”
२६ जून, आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज… जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!