Tich Aapli Future Wife Asavi

हीच आपली Future Wife असावी, अशी तिची आणि आपली हि Sweet जोडी असावी, देवाने सुद्धा म्हणावं खरंच किती Lucky आहेत हे दोघे, कालपर्यंत GF BF होते आज Husband-Wife आहेत…

Shubh Sakal Marathi Sandesh

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे.. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही… शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी संदेश

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा.. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा.. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात… *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* Sundar Divsachya Shubhechha

Prem Asunahi Nahi Ase Dakhvave Lagate

दुसऱ्याला ‪खुश‬ ठेवण्यासाठी, ‪‎डोळ्यातलं पाणी‬ लपवावं लागतं.. खुप ‪‎प्रेम‬ असूनही नाही असं दाखवावं लागतं…