Bhau-Bahinich Naate Khup God Aahe
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तेरे होने से ही, मेरा होना है.. तुझ को खोना जैसा, खुद को खोना है…
मला माहित आहे रे, तू दिवसभर Busy असतोस.. पण तू २४ तासातले, १०-१५ मिनिट तर बोलत जा ना माझ्याशी…
का कळत नाही तुला, माझंही एक मन आहे.. जे फक्त तुझी अन तुझीच, वाट पाहत आहे…