Khara Yodhha Toch
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.. परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही, जिंकण्यासाठी लढेल…
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.. परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही, जिंकण्यासाठी लढेल…
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर, काळजी करण्यासारखे काय? आणि तो सुटत नसेल तर, काळजी करून काय उपयोग…??
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर, दिसण्याला काहीच अर्थ नाही.. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खुप फरक असतो…
दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे…