Lagn Kelyavar Ekach Goshticha Raag Yeto

मोबाईल विकत घेतल्यावर, आणि लग्न केल्यावर, माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो.. “थोडं अजुन थांबलो असतो, तर चांगलं मॉडेल मिळालं असतं…” ☺☺☺

Bhartachi Loksankhya Rokhli Javu Shakte

भारताची लोकसंख्या आता, एकाच गोष्टीने रोखली जाऊ शकते…! “शाळेची फी…”

Tumhi Mala Sodnar Nahi Na

बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा :- नाही गं.. बायको :- मी जाड झाले तरी? नवरा :- नाही सोडणार.. बायको :- मी वेडी झाले तरी? नवरा :- सोडलंय का अजून?

Graduation Karne Mahtvache Aste

१२ वी नंतर ग्रॅडजुएशन करणे तितकेच महत्वाचे असते, जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते.. होत काहीच नाही, फक्त आत्म्याला शांती मिळते…! ☹☹☹