Pappu Ani Girlfriend Joke

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला? पप्पु: 16000.. गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी 15000 पॉकेट मनी देतो.. पप्पु: तेच धरुन 16000! ☺☺☺

Baykoche Naav Aathwa

अदभुत सत्य!! जगातील 99.99% महिलांच्या, नावातील शेवटचे अक्षर, A किंवा I असते.. विश्वास नसेल तर बघा विचार करुन, बायकोचे नाव आठवा…

Pizza Joke Marathi

एकदा सोन्या Girlfriend ला हॉटेल मध्ये घेऊन जातो.. वेटर = काय देऊ? सोन्याची Girlfriend = भरपूर भाज्या असलेली चपाती द्या.. सोन्या = आरे बाबा पिझ्झा दे.. झोपड पट्टीतला आयटम आहे.. घे समजून! ☺☺☺

Bai Ani Bandu Joke

बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या, बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू.. बंडू : बाई, तुकारामाची ‘तू’ पहिली का दुसरी? बाईंनी बंडूला झोड झोड झोडला.. बंडूला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला…