Breakup Status in Marathi For Whatsapp

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…

Aavadti Vyakti Jevha Na Bolta Rahu Shakte

जेव्हा आपली आवडती व्यक्ती, आपल्याशी न बोलता राहू शकते.. या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं…

Jevha Reply Dyayla Mi Nasel

एक दिवस असा येईल, Massage करायला, तु असेल पण, Reply द्यायला, मी नसेल…

Majhya Bolnyacha Raag Yeto Na

“तुला” माझ्या बोलण्याचा, राग येतो ना.. मग एक गोष्ट लक्षात ठेव, माझं हे शांत बसणं, तुला एक दिवस नक्कीच रडवेल…