Mulgi Vachva SMS

आई आवडते, बायको आवडते, मैत्रीणही आवडते, मग मुलगी का नाही? तिला वाचवा.. भविष्य घडवा…

Swatahvar Vishwas Theva

स्वतःवर विश्वास ठेवा.. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की, तुमची श्रद्धा वाढते.. उशीरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर, देवाला ठाऊक आहे, ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!

Khare Prem Nashibaat Asave Lagte

खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही.. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागतं…

Tich Vyakti Itrana Hasvu Shakte

ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलंय, तीच व्यक्ती नेहमी इतरांना हसवु शकते.. कारण हसण्याची किंमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते…!!