Maitri Navache Naate
मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव…
मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव…
आई म्हणते, मी झोपेत सारखा हसत असतो.. आता कसे सांगु, तिला की स्वप्नात, मी तिच्या सुनेला पाहत असतो…
सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा, आरशात पाहण्याऐवजी, माझ्या डोळ्यात पाहत जा…
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण, विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करीत बसतो…