Mulgi Jagli Pahije

कोण पाहिजे? जन्म द्यायला आईच पाहिजे, राखी बांधायला बहीणच पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे, पण हे सर्व करायला आधी एक मुलगी जगली पाहिजे…!

Propose Shayari in Marathi for Girlfriend

ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..? लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..? Happy Propose Day ! Oadh Lagliya Tula Milvaychi Tu Mala Samjun Gheshil Ka ? Laglay Ved Tujhya Premach Prem Tujha Deshil Ka ? Thambav Ata Khel Ha Swapnancha Kayamchi Majhi Hoshil Ka ? Happy Propose Day !

Admin Jokes in Marathi

आज आपल्या Admin नी परत कमाल केली, बँकेत जाऊन झोपला कारण?? कारण, तिथं लिहलं होतं, ☺ ☺ यहाँ सोने पर लोन मिलता है… Admin Jindabad! ☺☺☺

Jhade Lava Jhade Jagva Sandesh

तासभर ऑक्सीजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो.. पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या झाडांची मात्र कदर केली जात नाही… झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा…!