WIFE cha Swabhav Badalta Yet Nahi

संपूर्ण LIFE बदलवण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे.. पण एका WIFE ला बदलविण्याचे, असल्यास संपूर्ण LIFE सुद्धा अपूर्ण आहे…

Attitude Marathi Status

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये, (+) आणि (-) येते.. आपल्या ब्लड ग्रुप मध्ये “ATTITUDE” येतो…

Birthday Invitation Marathi

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र, कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३० वाजता करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून, बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत, हि नम्र विनंती! निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट. पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई.

बाल दिवस की शुभकामनाये

आज खुल कर करे हम, मौज–मस्ती और हल्ला-गुल्ला, रोको न कोई हमें, शरारत करेंगे हम खुल्लम-खुल्ला… बाल दिवस की शुभकामनाये!