दिवाळी सणाची माहिती | Diwali Information in Marathi | Diwali 5 Days information in Marathi

दीपावली शब्दउत्पत्ती आणि अर्थ | Meaning of Diwali in Marathi दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ”. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. Diwali Festival information in Marathi भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रमुख सणांपैकी एक सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी. यंदा दिवाळी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे. भारतीय लोक खूप उत्साहाने व आनंदाने दिवाळी सणाची वाट पाहतात. …

Read more

दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला… दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा…!

मराठी दिवाळी संदेश | Marathi Diwali Sandesh

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली… नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली… सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली… शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली… दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

दिवाळी निमित्त शुभेच्छा

अश्विनची नवी सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, दीपावलीची हीच तर खरी सुरवात, म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!