Saglyanna Jodun Raha

आयुष्यात कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून, आजवर खूप माणसे कमावली, हीच माझी संपत्ती. आयुष्यात सुई बनून राहा. कैची बनून राहू नका. कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. सगळ्यांना जोडून राहा. तोडू नका…

Aap Jo Karne Se Darte Hai Use Kariye

आप जो करने से डरते है उसे करिये और करते रहिये, अपने डर पर विजय पाने का यही सबसे पक्का और तेज तरीका है, जो आज तक खोजा या है…