Matlabi Duniya Aahe Sambhalun Raha

लोक फायदा असेल तर सोबत राहतात. फायदा संपला कि, तू कोण आणि मी कोण? मतलबी दुनिया आहे सांभाळूनच राहा…

Ignore Msg Marathi

आठवण त्यालाच येते, जो आपली काळजी करत असतो, नाही तर Timepass करणाऱ्यांना, Message बघायलाही वेळ नसतो…

Vel Pratyekachi Yete

वेळ प्रत्येकाचीच येते. आणि मी, माझ्या वेळेची वाट पाहतोय खूप जणांना रडवायचं आहे मला…