भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावलीचा आरंभ होतो पणत्यांच्या साक्षीने, जवळीकतेचा आरंभ होतो दिव्या दिव्याच्या ज्योतीने… भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीचा आरंभ होतो पणत्यांच्या साक्षीने, जवळीकतेचा आरंभ होतो दिव्या दिव्याच्या ज्योतीने… भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…! !!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
दीयों की रौशनी और खुशियों की बहार, मुबारक हो आपको दीपावली का त्यौहार…
सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली, शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी दीपावली…