Majha Prem Tujhyavar Ahe
माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…
माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…
आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
Problems तर सर्वांचे असतात, काही जण सांगतात, तर काही जण मनात ठेवतात…