बैल पोळाच्या शुभेच्छा
शिंगे घासली बाशिंगे लावली, मंडुळी बांधली मोरकी आवळली.. तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा.. आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
शिंगे घासली बाशिंगे लावली, मंडुळी बांधली मोरकी आवळली.. तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा.. आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
ज्या व्यक्तीला तुम्ही म्हणताना, थोड्या वेळाने फोन करतो. त्याला नंतर फोन करत जा, कारण तो वाट बघतं असतो.. तुमच्या फोन ची…
नसेल बोलायचं तर Direct By बोलतं जा ना.. नुसतंच Hmm बोलून, Indirectly हकलता कशाला…
हाती कडे पायी तोडे पैंजणाची, रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची, झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली, सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली… आपणा सर्व प्रिय जणांना.. माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा…