SMS To Ek Bahana Hai

SMS तो एक बहाना है, इरादा तो आपका एक पल चुराना है, आप याद करे ना करे कोई बात नही, पर आपकी याद आती है हमे बस इतना ही बताना है…

Gairon Par Marne Ki Unki Fitrat Ho Gayi

गैरों पर मरने की उनकी फितरत हो गयी, हमारी मोहब्बत उनकी शिकायत हो गयी, सारी दुनिया को चाहते है वो अपनाना, बस एक मेरे ही नाम से उन्हे नफरत हो गयी…

Chingi Aani Zhampya Joke

चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.. चिंगी: कितीजण होते धावायला? झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!!! ☺☺☺

Diwalichya Shubhechha

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… * शुभ दिपावली *