Shubh Ratri Quotes Marathi

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं अगदी तुमच्यासारखी… शुभ रात्री !

Shubh Somvar Good Morning Status

शुभ सोमवार सूरज जब पलके खोले मन ॐ नमः शिवाय बोले में दुनिया से क्यों डरूं मेरा रक्षक है बम बोले आप और आपके पूरे परिवार पर भोलेनाथ का आशीर्वाद हर पल बनी रहे इसी शुभकामना के साथ Good Morning!!

Shubh Ratri Status Marathi

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही… शुभ रात्री !

Sundar Ratrichya Sundar Shubhechha

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा Message जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना, तिच माणसं आपली असतात.. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा… शुभ रात्री! Sundar Ratrichya Sundar Shubhechha मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात.. कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!