Navra Bayko Jokes

बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!

Savay Lagli Aahe Tujhyavar Prem Karaychi

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची, सुटता सुटेना.. शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

Dost Kabhi Bewafa Nahi Hote

दिल से दिल जुदा नही होते, युही किसी पर फिदा नही होते, प्यार से बडा तो दोस्ती का रिश्ता है, क्योकी दोस्त कभी बेवफा नही होते…

Bayko: Aho Aikle Ka?

स्थळ पुणे:- ☺ बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. ☺ ☺ ☺ नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!