Prembhang SMS Marathi

इतकेही प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल, कारण प्रेमभंग झाल्यावर जिवंतपणीच मरण येईल…

Ji Vyakti Tumhala Sobat Astana Khup Hasvate

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खुप रडवते…

Chinta SMS Marathi

चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते…

Ego Marathi Status

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हाही चांगले…